नागपूर

#ResultsWithSarkarnama रामटेक : कॉंग्रेसचे गजभिये यांचा ईव्हीएमवर आक्षेप

सरकारनामा ब्युरो

नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघातील  काँग्रेस उमेदवार किशोर गजभिये यांनी ईव्हीएमवर आक्षेप नोंदवला आहे. 

रामटेक मतदारसंघात गजभिये यांच्याविरोधात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांची लढत होत आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT