Sarkarnama Open Mic challenge, Sarkarnama Heat Wave Full Episode
Sarkarnama Open Mic challenge, Sarkarnama Heat Wave Full Episode sarkarnama
Sarkarnama Open Mic

Heat Wave Full Episode | राजकीय Heat Wave चा महाराष्ट्राच्या तरुण तुर्कांनी कसा केला सामना?

Abhishek Deshmukh

सकाळ डिजिटलतर्फे आयोजित 'Sarkarnama Open Mic Challenge' मध्ये इम्तियाज जलील, आदिती तटकरे, धीरज देशमुख, परिणय फुके, श्रीकांत शिंदे हे तरुण नेते राजकीय Heat Wave ला सामोरे गेले. अच्छे दिन कब आएंगेपासून ते PM पदी उद्धव ठाकरे की शरद पवार अशा अनेक बाऊन्सर्सचा त्यांनी सामना केला आणि त्याची गंमतीशीर उत्तरे देखील दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT