Amol Kolhe News Sarkarnama
पुणे

Amol Kolhe : इस लोकतंत्र में कहीं मुश्किल न हो…अपनी; हर बार 'राजा का बेटा' ही 'राजा' क्यों बन जाता है?

Amol Kolhe News : अमोल कोल्हेंचा इशारा कोणाला

सरकारनामा ब्यूरो

शिरुर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे आपल्या अभिनयामुळे राज्यभरात प्रसिद्ध आहेत. मात्र, मागील काही दिवासांपासून ते राजकीय भूमिकांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी कार्यकर्त्यांसाठी एक कविता पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी ''इस लोकतंत्र में कहीं मुश्किल न हो…अपनी; हर बार 'राजा का बेटा' ही 'राजा' क्यों बन जाता है?'' अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.

त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हिंदीमध्ये कार्यकर्त्यांसाठी कविता लिहिली आहे. त्यामध्ये कोल्हे म्हणाले, 'ए शीशमहल के मालिक अपने नौकरों से कहना...ए शीशमहल के मालिक अपने नौकरों से कहना, सामने वाली झुग्गी पर पत्थर ना मारा करें, इस दमनतंत्र में कहीं मुश्किल ना हो …अपनी!'

कोई राजा का बेटा नहीं, वहा आम आदमी ही रहता है लेकिन, उसे फेके हुए पत्थरों को तराशने का हुनर भी आता है। यॅू तो अर्जुन के श्रेष्ठत्व के लिए एकलव्य का अंगूठा मांगना रिवाज है सरंजामी का। यॅूं तो अर्जुन के श्रेष्ठत्वके लिए, एकलव्य का अंगूठा मांगना रिवाज है सरंजामी का !

इस लोकतंत्र में कहीं मुश्किल न हो…अपनी अगर ज़िंदाबाद कहने वाली भीड़ को एहसास हो जाता है...हर बार 'राजा का बेटा'ही 'राजा' क्यों बन जाता है? हर बार 'राजा का बेटा'ही 'राजा' क्यों बन जाता है? कहीं …मुश्किल ना हो…अपनी…

या ओळी त्यांनी पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे आता अमोल कोल्हे यांचा हा सूचक संदेश कोणासाठी आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT