DCP Transfer, Pune Latest News
DCP Transfer, Pune Latest News  Sarkarnama
पुणे

पुण्यातील नवीन पोलीस उपायुक्तांनी पदभार स्विकारला ; स्मर्तना पाटील यांना झोन २ तर झेंडेंना...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्य पोलीस दलातील महाराष्ट्र पोलिस सेवा (मपोसे) आणि भारतीय पोलिस सेवेतील (भापोसे म्हणजे आयपीएस) ११९ अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने ७ नोव्हेंबरला बदल्या केल्या आहेत. त्यापैकी पुण्यातील नऊ पोलीस उपायुक्तांनी आज (ता.१५ नोव्हेंबर) पदभर स्विकारला आहे.

दरम्यान, महत्वाचा असलेला झोन १ चा पदभार संदीपसिंह गिल्ल यांनी स्विकारला तर अमोल झेंडे यांनी पोलिस (Police) उपायुक्त, गुन्हे शाखेचा पदभार स्विकारला आहे. (DCP Transfer, Pune Latest News )

पुण्यातील नवीन पोलीस उपायुक्तांनी स्विकारलेले पदभार पुढीलप्रमाणे...

  • संदीपसिंह गिल्ल, (पोलिस उपायुक्त झोन १)

  • स्मर्तना पाटील, (पोलिस उपायुक्त झोन २)

  • सुहेल शर्मा, (पोलिस उपायुक्त झोन ३)

  • शशिकांत बोराटे, (पोलिस उपायुक्त झोन ४)

  • विक्रांत देशमुख, (पोलिस उपायुक्त झोन ५)

  • अमोल झेंडे, (पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा)

  • विजय मगर, (पोलिस उपायुक्त, ट्रॅफिक विभाग)

  • रोहिदास पवार (पोलिस उपायुक्त झोन ५ येथून मुख्यालय)

  • श्रीनिवास घाडगे (पोलिस उपायुक्त गुन्हे शाखा ते आर्थिक गुन्हे शाखा)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT