पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात सकल मराठा समाजाच्या शिवाजीनगर विभागातफेर् भव्य टू व्हिलर रॅली काढण्यात येणार आहे. ही टू व्हीलर रॅली ९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जगलीमहाराज मंदिरापासून चालू होईल
तिचा मार्ग पुढीलप्रमाणे : जंगलीमहाराज मंदिरापासून डेक्कन छत्रपती संभाजीमहाराज पुतळ्याला अभिवादन ,गुडलक चोक मार्ग तुकाराम पादुका चोक, शेतकी कॉलेज चौक, गणेशखिड मार्गाने पुणे विद्यापीठला वळसा घालून, चाफेकर नगर, सिमला ऑफिस चोक ,शिवाजीनगर एसटी स्टँड , वाकडेवाडी भुयारी मार्ग ,शासकीय दूध डेरीला वळसा घालून वाकडेवाडी रोडमार्ग पाटील इस्टेट उडणपूल, संचेती चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असेल. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ठिय्या आंदोलन होईल
बंदसाठी आचारसंहिता
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.