राज्य

शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार पिछाडीवर; राष्ट्रवादीच्या बनसोडेंना फक्त 519 मतांची आघाडी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पिंपरीत राष्ट्रवादीचे बनसोडे पिछाडीवरुन दहाव्या फेरीत ५१९ मतांनी गेले शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वारांपेक्षा आघाडीवर. उद्योगनगरीतील या चुरशीच्या लढतीतील उत्कंठा शिगेला. दोन्ही उमेदवार गँसवर आहेत. चाबुकस्वार यांची आघाडी ही पाच हजारापर्यंत गेली होती. आता चित्र उलटले आहे.

खडकवासला मतदार संघात चुरशीची लढत २० व्या फेरी अखेर २००० मतांनी भीमराव तापकीर आघाडीवर अजून ३ फेऱ्या शिल्लक असून पुढे काय होईल ते सांगता येत नाही. २० फेरी अखेर तापकीर यांना १,०५,९२८ तर दोडके यांना १,०३,७४४, तापकीर २१०० नी पुढे.

नागपूर

दक्षिण पश्चिम - भाजप - फडणवीस आघाडी 12428 मतांनी
पश्चिम - काँग्रेस- विकास ठाकरे आघाडी - 7100.
पूर्व - भाजप कृष्णा खोपडे आघाडी - 1968 

उत्तर - काँग्रेस नितीन राऊत आघाडी - 5000 .
मध्य - भाजप विकास कुंभारे आघाडी- 7701
दक्षिण - भाजप मोहन मते आघाडी - 3792

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT