MLA Laxman Pawar Birthday
MLA Laxman Pawar Birthday 
आजचा वाढदिवस

आजचा वाढदिवस : अॅड. लक्ष्मण माधवराव पवार 

सरकारनामा ब्युरो

बीड : लक्ष्मण पवार हे गेवराई विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा भाजपचे आमदार आहेत.दिवंगत माजी आमदार शाहूराव पवार यांचे नातू दिवंगत माजी आमदार माधवराव पवार यांचे पुत्र असलेले लक्ष्मण पवार कायद्याचे पदवीधर आहेत.

सुरुवातीला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात वकिली व्यवसाय केला. लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगर पालिका क्षेत्रातून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर  त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केले. गेवराई पंचायत समितीवरही त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT