मुख्य बातम्या मोबाईल

गोपीचंद पडळकर शिवसेनेच्या टीममध्ये?

सरकारनामा ब्युरो

मुंबई: धनगर आरक्षणाचा प्रश्‍न त्वरेने सोडवा, या मागणीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उदधव ठाकरे स्वत: वर्षावर दाखल होणार आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात स्वत: लक्ष घालावे, या मागणीसाठी ही भेट ठरली आहे. गोपीचंद पडळकर या धनगर नेत्याने गेल्या सहा महिन्यापासून आरक्षण विषयावर रान उठवले आहे. गेले काही दिवस ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात होते, मात्र आता ते शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT