मुख्य बातम्या मोबाईल

राष्ट्रवादीचे मामा भाचे विधानसभेत

संपत मोरे

पुणे : विधानसभा निवडणुकीत मामा भाचे अशी जोडी विजय झाली आहे. हे दोघेही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील त्यांचे प्रतिस्पर्धी निशिकांत पाटील यांचा ७१३१७ मतांनी पराभव करून विजयी झाले आहेत. नगरच्या राहुरीमधून पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी कर्डीले यांचा २३२१२ मतांनी पराभव करून विजयी झाले आहेत.

इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना ११४४९७ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी निशिकांत पाटील यांना ४३१८० मते मिळाली आहेत. राहुरीमधून प्राजक्त तनपुरे यांना १०८२७३ मते मिळाली आहेत. भाजपचे शिवाजी कर्डीले यांना ८५०६१ मते मिळाली आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT