मुख्य बातम्या मोबाईल

आमदार सुमनताई पाटील साहेबांसोबतच!

संपत मोरे

पुणे: दिवंगत नेते, माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील या शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आज होणाऱ्या पक्षाच्या आमदाराच्या बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत.

आज सकाळी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोण कोणते आमदार राहणार अशी चर्चा सुरू असतानाच तासगावच्या आमदार सुमनताई पाटील या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT