sanjay bansode
sanjay bansode 
मुख्य बातम्या मोबाईल

शशिकांत शिंदेंनी अजितदादांचा एक आमदार खेचून आणला!

सरकारनामा ब्युरो

पुणे : कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे हे अजित पवार यांच्या संपर्कातील संजय बनसोडे या आमदाराला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये घेऊन आले आहेत. 

अजित पवार यांच्या संपर्कातील आमदारांना संपर्क करून त्यांना आणण्याची जबाबदारी शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवलेली आहे.

आमदार संजय बनसोडे हे विमानाने दिल्लीला जाणार होते मात्र त्यांना शिंदे यांनी  विमानतळावरून त्यांना वाय बी सेंटरवर आणले आहे.  दरम्यान आमदार संजय बनसोडे म्हणाले ,"मी कोठेही जाणार नव्हतो. मुंबईतच आहे. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे." 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT