125-year-old Swami bows to President with Modi
125-year-old Swami bows to President with Modi sarkarnama
व्हिडिओ

Video: 125 वर्षीय स्वामींचा मोदींसह राष्ट्रपतींना दंडवत

Achal Suryawanshi

काशीचे 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद(Swami Shivanand) यांना आज पद्मश्री पुरस्काराने(Padma Awards) सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या स्वामी शिवानंद यांच्या कृतीने सारेच भारावून गेले. पुरस्कारासाठी पुढे आलेल्या स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद(Ramnath Kovind) यांना दंडवत घातला. भारतीय जीवन पद्धती आणि योगाच्या प्रसारासाठी आपले आयुष्य घालवलेल्या स्वामींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT