Aaditya Thackeray
Aaditya Thackeray Sarkarnama
व्हिडिओ

Aaditya Thackeray video : आदित्य ठाकरे असं 'का' म्हणाले?, पाहा व्हिडीओ

Kalyan bhalerao

आदित्य ठाकरे नुकतेच एका दिवाळीनिमीत्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी दिलखुलास संवाद साधला. त्याचबरोबर माझं अजून काम बाकी आहे. अजून अरविंद सावंत यांना इंम्प्रेस करायचं आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT