Aaditya Thackeray
Aaditya Thackeray  sarkarnama
व्हिडिओ

Aaditya Thackeray on Eknath shinde : 'एका गद्दाराच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे चाललाय'

Kalyan bhalerao

आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर येथे जनआक्रोश मेळावा घेतला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ४० बंडखोर आमदारांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT