Accident of vehicles in Raj Thackeray's convoy
Accident of vehicles in Raj Thackeray's convoy sarkarnama
व्हिडिओ

Video: राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

Achal Suryawanshi

अहमदनगरच्या पुढे घोडेगाव नजीक झाला अपघात.राज ठाकरेंच्या(Raj Thackeray) ताफ्यातील तीन गाड्या एकमेकांना मागून धडकल्या.दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान.राज ठाकरेंचा ताफा औरंगाबादच्या(Aurangbaaad) दिशेने रवाना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT