Ajit pawar
Ajit pawar sarkarnama
व्हिडिओ

पुणे लोकसभेच्या निवडणुकीवरून Ajit Pawar भडकले !

Kalyan bhalerao

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, आम्ही पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहोत. पुण्यात बिनविरोध निवडणूक होणार नाही. पोटनिवडणुकांवेळी भाजपने कुठे आम्हाला बिनविरोध निवडून येऊ दिलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT