Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shinde Sarkarnama
व्हिडिओ

Ajit Pawar On Shinde Group Minister : अजित पवारांकडून शिंदे सरकारमधील मंत्र्यांची खरडपट्टी

Swapnil Mhamane

काल झालेल्या मुसळदार पावसानंतर आज अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिदें सरकारमधील मंत्र्यांना चांगलचं सुनावलं आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्याच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यावरून अजित पवाारांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना सवाल विचारला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT