<div class="paragraphs"><p>Ajit Pawar on Sindhudurg Bank Election</p></div>

Ajit Pawar on Sindhudurg Bank Election

 

sarkarnama

व्हिडिओ

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत राणेंचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन;अजित पवार,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत (Sindhudurg Bank Election Result) राणेंचा(Narayan Rane) विजय झाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.निवडणुकीत यश अपयश येतच असत.या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅक फुटवर जावं लागलं. सातारा,सांगली,पुणे या ठिकाणी चांगलं यश मिळालं. नारायण राणेंनी पुढे काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे.महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास सुद्धा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.या वेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सूनवत हे महाविकास आघाडीचे सरकार पडेल अशी चर्चा करतात त्यांना उत्तर दिले आहे.नारायण राणेंनी मागे असेच 1999 ते 2004 च सरकार पडण्याचा बराच प्रयत्न केला असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT