Akanksha Thakur
Akanksha Thakur sarkarnama
व्हिडिओ

Video : यशोमती ठाकूरांच्या मुलीनं बोंडेना सुनावलं

Kalyan bhalerao

भारताला प्रगतीकडे पाहण्याची तिने इच्छा व्यक्त केली आहे, मात्र आमचे मामा म्हणजेच भाजपचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे हे आपल्याच बहिणीवर का आरोप करतात हेच कळेना. तुमची भाची सध्या अमरावतीमध्ये आहे माझी नम्र विनंती आहे. आपला देश प्रगतीकडे गेला पाहिजे याकडे आपण लक्ष दिले पाहिजे असे भावनिक आवाहन यशोमती ठाकूर यांच्या मुलीने केल आहे..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT