नाना पटोले
नाना पटोले Sarkarnama
व्हिडिओ

पटोले म्हणाले, ‘दादा’पेक्षा ‘नाना’ मोठा...;पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

अकोला - माझं नाव नाना पटोले आहे, हे सर्वांना माहिती आहे. मी जे बोलतो तेच करतो, हेही सर्वांना माहिती आहे आणि दादापेक्षा नाना मोठा असतो, हे लक्षात ठेवा. आपले उमेदवार निवडून येणारच आहेत. पण ते जास्तीत जास्त मतांनी कसे निवडून येतील, यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता काम करायचे आहे, असे म्हणत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा या गावातील सभेत ते बोलत होते. (व्हिडिओ - जयेश गावंडे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT