akola shivsainik
akola shivsainik sarkarnama
व्हिडिओ

video : अकोल्यात बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी !

Kalyan bhalerao

अकोला - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आमदार नितीन देशमुख व जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा शिवसेनेच्यावतीने शक्तिप्रदर्शन करीत आज अकोला शहरात रॅली काढण्यात आली. (व्हिडिओ - मनोज भिवगडे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT