Priyanka Sharma
Priyanka Sharma sarkarnama
व्हिडिओ

Video: नवविवाहितेनं खासदाराकडं मागितलं चक्क रस्त्याचं गिफ्ट

Kalyan bhalerao

अलिगड : उत्तर प्रदेशातील एका नवविवाहितेनं मागितलेल्या गिफ्टची सध्या सगळीकडं चर्चा सुरू आहे. तिने अलिगडमधील खासदाराकडं हे गिफ्ट मागितलं आहे. तिनं सूनमुख पाहण्यासाठी हे गिफ्ट मागितलं आहे. तिनं म्हटलं आहे की, मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय खराब आहे. मी खासदारांना हा रस्ता करण्याची विनंती केली आहे. यावर खासदारानंही तिला हा रस्ता करण्याचं आश्वासन दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT