subhash desai
subhash desai sarkarnama
व्हिडिओ

Video : 'राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील'

Kalyan bhalerao

औरंगाबाद (Aurangabad) : आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thacekray) यांची सभा होणार आहे. यावेळी उद्योगमंत्री यांनी सभेच्या ठिकाणाची पाहणी केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील. (व्हिडिओ : सचिन माने) (Subhash desai in aurangabad)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT