amit-satam-sanjay-raut
amit-satam-sanjay-raut Sarkarnama
व्हिडिओ

video : अमित साटम यांचे संजय राऊतांना खुलं आव्हान

Kalyan bhalerao

मुंबई - 'आम्ही घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही,'' असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. '' राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाहीये. घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे,'' असा टोला आमदार अमित साटम यांनी हाणला. (Amit Satam challenge to Sanjay Raut)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT