Amit Satam
Amit Satam sarkarnama
व्हिडिओ

Video : विश्वास नांगरे पाटील हे चमकेश अधिकारी!

Kalyan bhalerao

मुंबई (Mumbai) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले आहेत. त्यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले आहे. शरद पवार यांच्या घराबाहेर जी घटना घडली ती निंदनीय आहे. मात्र, पवार यांच्या सुरक्षेबाबत ही अवस्था असेल तर मुंबईकरांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल भाजपचे (Bjp) आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी केला आहे. विश्वास नांगरे पाटील हे चमकेश अधिकारी असल्याचे साटम यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT