Amit Thackeray
Amit Thackeray Sarkarnama
व्हिडिओ

Amit Thackeray | संजय राऊतांसह अनेकांना टोले मारत अमित ठाकरेंची फटकेबाजी

Swapnil Mhamane

मी गृहमंत्री (Home Minister) होणार ही अफवा (Rumor) होती, पण पुढचे वीस दिवस मला पत्रकार याबाबतच विचारत होते. मला जेव्हा पद दिलं ते मला 1 दिवस आधी कळलं, विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष हे पत्रातून कळलं. आता ही बातमी आल्यावर म्हटलं उद्या शपथविधी आहे आणि मला सांगितलं नाही का?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT