Amol Kolhe on  Bullock Cart Race
Amol Kolhe on Bullock Cart Race sarkarnama
व्हिडिओ

Video: बैलगाडा शर्यतीचा आंतरराष्ट्रीय महोत्सव भरविणार; अमोल कोल्हे

Achal Suryawanshi

बैलगाडा शर्यतीची (Bullock Cart Race)भिर्रर्र झाली आणि गावगाड्यावरचे अर्थकारण चांगल्या पटलावर आलं आणि गाव जत्रा यांना सुगीचे दिवस आले आता हा बैलगाडा शर्यतीचा नाद जगाच्या पटलावर घेऊन जाणार असल्याचे खासदार अमोल कोल्हेंनी(Amol Kolhe ) स्पष्ट केलंय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT