Amol Kolhe
Amol Kolhe sarkarnama
व्हिडिओ

भाजपमध्ये जाणार का? Amol Kolhe म्हणाले..

Kalyan bhalerao

मागील अनेक दिवसांपासून अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा सुरु आहेत. यावर आता अमोल कोल्हेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे. याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणंच कसं योग्य आहे यावरही स्पष्टीकरण दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT