Amol Mitkari, Bacchu Kadu
Amol Mitkari, Bacchu Kadu Sarkarnama
व्हिडिओ

Amol Mitkari On Bacchu Kadu's accident : 'बच्चू कडूंचा अपघात की घातपात?'

Swapnil Mhamane

काल आमदार बच्चू कडूंचा अपघात झाला. यासंदर्भात राष्ट्रवादी-काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक नवीन संशय व्यक्त केला आहे. बच्चू कडूंनी मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून नाराजी व्यक्त केली आणि लगेचच त्यांचा अपघात कसा झाला? असा प्रश्न मिटकरींनी व्यक्त केलाय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT