Dharmpal Meshram
Dharmpal Meshram Sarkarnama
व्हिडिओ

Dharmpal Meshram : अमोल मिटकरी म्हणजे, केवळ राजकारणातील थिल्लरपणा...

Swapnil Mhamane

नागपूर (Nagpur) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणजे राजकारणातील थिल्लरपणा आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून तर ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. एकप्रकारे ते विमनस्क झाले आहेत आणि त्यापोटीच ते अक्षरशः बरळायला लागलेले आहेत, असे म्हणत भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम (Dharmpal Meshram) यांनी आमदार मिटकरींवर तोफ डागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT