Amol Mitkari on Gopichand Padalkar
Amol Mitkari on Gopichand Padalkar sarkarnama
व्हिडिओ

Video: अमोल मिटकरी काय म्हणतात पहा..

Achal Suryawanshi

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त गोपीचंद पडळकर चोंडी येथे जात असताना शरद पवारांचा कार्यक्रम असल्याने त्यांना चोंडी येथे जाण्यापासून पोलिसांनी रोखलं होत , त्यावरून गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar ) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर टीका केली आहे यावरून राष्ट्रवादी चे आ.अमोल मिटकरी(Amol Mitkari) यांनी गोपीचंद पडळकर यांच नाव न घेता जोरदार टीका केली आहे , आज ते बुलढान्यातील खामगावच्या दौऱ्यावर आहेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT