anna hazare
anna hazare sarkarnama
व्हिडिओ

video : Anna Hazare पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

Kalyan bhalerao

अहमदनगर (Ahmednagar) - राज्यात लोकायुक्त नियुक्त करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा अण्णा हजारे ( Anna Hazare ) यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी राज्यातील 35 जिल्ह्यात कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या समोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT