Arjun Khotkar
Arjun Khotkar esakal
व्हिडिओ

Arjun Khotkar: "संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे मी दबणारा माणुस नाही"| Sarkarnama |

Aditya Kakde

जालन्यातील रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या जमीन,मशिनरी जप्ती संदर्भात ईडीने काढलेली ऑर्डर चुकीची आहे.हा त्यांच्या प्रक्रिया चा भाग आहे.आणि ईडीने साखर कारखान्यावर केलेल्या ऑर्डर विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलीय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT