Atul Londhe on Devendra Fadnavis
Atul Londhe on Devendra Fadnavis sarkarnama
व्हिडिओ

Video: फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले...;अतुल लोंढे

Achal Suryawanshi

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी विदर्भाच्या मुद्द्याचा वापर केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी केला. विदर्भाच्या डोक्यावर पाय ठेवून ते मुंबईत(Mumbai) गेले आणि मुंबईच्या झगमगाटात हरवले, अशी टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) यांनी केली. (व्हिडिओ: अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT