Babanrao Taywade on Constitution
Babanrao Taywade on Constitution  sarkarnama
व्हिडिओ

Video: संविधानाच्या कलम २४३ डी-६, २४३ सी-६ मध्ये सुधारणा करावी !; बबनराव तायवाडे

Achal Suryawanshi

४ मार्च २०२१ ला तत्कालीन ज सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) जी ट्रिपल टेस्ट सांगितली आहे, ती पूर्ण करूनही ओबीसी समाजाला २७ टक्के राजकीय आरक्षण मिळणार नाहीये. कुठे २ टक्के, ५ टक्के तर कुठे १० टक्के मिळेल. या देशात सर्वांसाठी समानतेचा नियम असला पाहिजे. म्हणून केंद्र सरकारने ६० टक्के ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण द्यावे, असे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे(Babanrao Taywade) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT