Bacchu Kadu
Bacchu Kadu Sarkarnama
व्हिडिओ

Bacchu Kadu in Police Custody : बच्चू कडूंना १४ दिवसांची कोठडी

Swapnil Mhamane

Bacchu Kadu in Police Custody : बच्चू कडू यांना न्यायालयाने दणका दिला आहे. बच्चू कडूंना राजकिय आंदोलन केल्याप्रकरणी कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT