Bacchu Kadu, Ravi Rana
Bacchu Kadu, Ravi Rana Sarkarnama
व्हिडिओ

Bacchu Kadu On Ravi Rana : रवि राणांच्या इशाऱ्यावर बच्चू कडूंची मवाळ भूमिका

Swapnil Mhamane

बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण बच्चू कडूंच्या भाषणानंतर रवि राणा यांनी बच्चू कडूंना इशारा दिला आहे. तर त्यावर बच्चू कडूंनी मवाळ भूमिका घेत उत्तर दिलेलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT