Bacchu kadu vs Ravi Rana
Bacchu kadu vs Ravi Rana sarkarnama
व्हिडिओ

Bachchu Kadu vs Ravi Rana : नाराजी नाट्यानंतर बच्चू कडूंना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Kalyan bhalerao

रवि राणा (Ravi Rana) यांच्या आरोपानंतर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे- फडणवीसांनाच इशारा दिला होता. त्याचमुळे कुठेतरी शिंदे- फडणवीस सरकारने बच्चू कडूंना एक मोठं गिफ्ट दिलं असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT