Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
व्हिडिओ

Bacchu Kadu warned the Insurance Companies : बच्चू कडू सरकारवर नाराज?, दिला थेट इशारा

Swapnil Mhamane

अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांना पिक विम्यातून वगळल्याने तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे कमी मिळाल्याने आमदार बच्चू कडू यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT