Video: Balasaheb Thorat on Sand Value
Video: Balasaheb Thorat on Sand Value sarkarnama
व्हिडिओ

Video: वाळू स्वस्तात उपलब्ध होणार- बाळासाहेब थोरात

Achal Suryawanshi

२०१९ ला जे वाळू धोरण केले त्यामुळे वाळूचे लिलाव होऊ शकले नाहीत. मात्र असे असताना देखील बांधकाम थांबत नाही, त्यातून चोर्‍या होतात त्यामुळे विशेष निर्णय घेत लिलावाची रक्कम ६ ते १५ टक्के वाढते, त्यामुळे लिलावाची मूळ रक्कम ४ ते ५ हजारापर्यंत प्रति ब्रास गेला होता.आता लिलाव प्रति ब्रास ६५० रुपयांपासून सुरू होईल, पूर्वी लिलाव ३ हजारापासून सुरू होत होता त्यामुळे आता वाळू स्वस्तात उपलब्ध होईल अशी माहिती बाळासाहेब थोरात(Balasaheb Thorat) यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT