Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
व्हिडिओ

Chandrashekhar Bawankule | बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Swapnil Mhamane

अमरावती (Amravati) : अमरावतीत भाजपचा (BJP) प्रचंड जल्लोष, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची भाजप प्रदेशाध्यक्ष निवड होताच अमरावतीत भाजपचे प्रचंड उत्साह, चंद्रशेखर बावनकुळे यांची शाल त्रिफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत, अमरावतीत फटाक्यांची आताशबाजी, अमरावतीत चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदी निवड होताच पहिली पत्रकार परिषद.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT