<div class="paragraphs"><p>आमदार कारेमोरे यांनी मागितली माफी;पाहा व्हिडिओ</p></div>

आमदार कारेमोरे यांनी मागितली माफी;पाहा व्हिडिओ

 

Sarkarnama

व्हिडिओ

आमदार कारेमोरे यांनी मागितली माफी;पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

भंडारा : आमदार राजू कारेमोरे (MLA Raju Karemore) यांना 50 लाखांच्या लुटीची तक्रार केली होती. आपल्या मित्राला मारहाण केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिस स्टेशनला जाऊन पोलिसांना शिविगाळ केली होती. त्यानंतर आमदारांनी आज पत्रकार परिषद घेत माफी मागितली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT