Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
व्हिडिओ

Video : म्हणून कुस्तीगीर परिषद बरखास्त, भोंडवे, दोडकेंचा आरोप

Abhishek Deshmukh

पुणे : भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार होते ही परिषद बरखास्त करण्यात आल्याने पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT