भाजप(BJP) आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले(Acharya Tushar Bhosale ) यांनी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहुन केली मागणी.पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणार्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य यासंवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही , राज्यसभेचे सभापति तथा उपराष्ट्रपति वेंकैया नायडू जी यांना पत्र लिहुन आम्ही विनंती केली आहे की अशा शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करावे,आचार्य तुषार भोसले(Acharya Tushar Bhosale )
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.