BJP Agitation in Aurangabad
BJP Agitation in Aurangabad sarkarnama
व्हिडिओ

Video: औरंगाबादमध्ये भाजपचा जल आक्रोश मोर्चा

Achal Suryawanshi

औरंगाबादमध्ये(Aurangabad)आज भाजपकडून(BJP) भव्य जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय.सध्या औरंगाबादमध्ये तिव्र पाणीटंचाई जाणवत आहे.आज भाजपकडून पाणीप्रश्न मिटवन्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला जाणार आहे यासाठी भाजपकडून पैठणगेट परीसरात बॅनर देखील लावण्यात आले आहेत याच बॅनर खाली लोक पाणी भरत आहेत.गेल्या 8 दिवसांपासून पाणी आलं नव्हतं मात्र आज आठ दिवसांनी पाणी आल्यानं नागरीकांनी पाणी भरण्यासाठी गर्दी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT