BJP angry over water issue in Nagpur; Chandrasekhar Bavankule
BJP angry over water issue in Nagpur; Chandrasekhar Bavankule sarkarnama
व्हिडिओ

Video: नागपूरातील पाणी प्रश्नावर भाजप संतप्त; चंद्रशेखर बावनकुळे

Achal Suryawanshi

२४ बाय ७ पाणीपुरवठ्याचं शहर असलेल्या नागपूर शहरात सध्या पाण्याची भीषण समस्या जानवतेय. पाण्याच्या समस्येबाबत आज भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule ) यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्तांनी निवेदन दिले. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT