Chitra Wagh, Ajit Pawar
Chitra Wagh, Ajit Pawar Sarkarnama
व्हिडिओ

Chitra Wagh On Ajit Pawar's Statement : अजित पवारांच्या 'त्या' विधानावरून चित्रा वाघ आक्रमक

Swapnil Mhamane

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. आता भाजपने अजित पवारांच्या या विधानाविरोधात निदर्शने केली आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवारांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी यावेळी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT