<div class="paragraphs"><p>भाजप आमदाराचा झिंगाट डान्स</p></div>

भाजप आमदाराचा झिंगाट डान्स

 

Sarkarnama

व्हिडिओ

भाजप आमदाराचा झिंगाट डान्स; पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

बदनापूर (जि.जालना) - भाजपचे आमदार नारायण कुचे हे हळदीच्या कार्यक्रमात बेधुंद होऊन डान्स करताना दिसले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. माझ्या पुतणीच्या लग्नातील हळदी कार्यक्रमाचा असून कौटुंबिक सोहळ्यात आनंद साजरा करावा लागतो, असे आमदार नारायण कुचे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. (व्हिडिओ : आनंद इंदानी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT