Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosale sarkarnama
व्हिडिओ

Shivendraraje Bhosale |'छत्रपती संभाजी महाराजांची धर्मवीर म्हणूनच ओळख'

Kalyan bhalerao

आज पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान दिन धर्मवीर दिन घोषित करावा आणि धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या विरोधात कायदा करण्यात यावा, यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेही सहभागी झाले होते. (BJP MLA shivendraraje bhosale Pune Hindu Jan Akrosh Morcha)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT