Sarkarnama
Sarkarnama
व्हिडिओ

भाजपाला मोठा धक्का ; २२ नगरसेवक राष्ट्रवादीत;पाहा व्हिडिओ

Aditya Kakde

मुंबई : उल्हासनगरमध्ये (ulhasnagar) आलेल्या राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दोन दिवसापूर्वी मध्यरात्री ‘कलानी महल’ येथे पप्पू कलानी याची भेट घेतल्यानंतर मोठी राजकीय घडामोड झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT